2024-08-16 18:50
माणसाने चालत राहावं..
फिरावं,शिकावं,ठेच लागू द्यावी या सर्व अनुभवातून तो शिकत असतो..
स्वानुभाव महत्वाचा आहे ,प्रत्येक ठिकाणी हा स्वानुभाव स्वतःला सावरायला आणि मानसिक स्थिती सांभाळायला तुम्हाला वेळोवेळी कामी येईल....
समस्या अनेक असल्यामुळे एकच व्यक्ती अनेक समस्यांवर उपाय किंवा सल्ला देऊ शकत नाही.....
आणि अनेक माणसांनी एकाच समस्येवर उपाय पण सांगू नये...
स्वानुभाव.....#