2024-09-14 05:41
स्वप्ननगरी मुंबईमध्ये हक्काचे घर घेण्याची ही सुवर्णसंधी हातातून जाऊ देऊ नका! म्हाडा मुंबई लॉटरीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज स्वीकृतीची मुदत संपण्यासाठी आता फक्त 6 दिवस बाकी आहेत. तेव्हा आपली अनामत रक्कम त्वरित भरा. तसेच तुम्ही म्हाडा मुंबई लॉटरीमध्ये अजूनही सहभाग घेतला नसेल तर त्वरित MHADA Lottery मोबाईल ॲपवर किंवा https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करा.
.
.
.
LotteryMhadachiSwapnatalyaGharachi