4. एकदा झालेल्या चुका लक्षात आल्या की त्यामध्ये सुधारणा कशी करता येईल यावर काम करता येत. आपण केलेली चूक आपल्या बाजून आणि विरुद्ध बाजून तपासून पाहावी.
5. चुकांची सुधारणा केल्यावर परत ती कृती होणार नाही याची काळजी घेता येते. सर्वात महत्वाचं म्हणजे Journal हे आपला आरसा बनून स्वतःला उत्तम बनवण्यासाठी प्रयत्न करत असत. 3/3