2024-09-08 04:30
मित्राने नवीन गाडी घेतली म्हणून काल rideला गेलो होतो. येताना बसमध्ये ओळखीचे conductor दिसले, मग पुढं जाऊन गाडी थांबवली आणि त्यांना call केला. त्यांनी आम्ही त्याच रस्त्याला असून तुमचं location पाठवा, असं सांगितलं. location पाठवल्यानंतर ते आले आणि सोबत चहा घेतला. डिकसळचे मित्र संदीप शिंदेंसोबत काल अशाप्रकारे भेट झाली. त्यांनी तुम्ही बरं झालं कॉल केलात, भेटून आनंद झाला असं जाताना आवर्जून सांगितलं.