2024-10-11 16:11
शरीरावर झालेले प्रेम एकवेळ बदलू शकत,
पण मनावर झालेलं प्रेम आयुष्यभर एकनिष्ठ राहतं..
आणि मला तुझ्या शरीराचे काही करायचे नाही तु आज माझ्या साठी जितकी सुंदर आहे तेवढी वयाच्या 100 व्या वर्षी पण तेवढीच सुंदर दिसशील आणि माझे प्रेम तेव्हा पण कमी होणार नाही उलट आज जेवढे आहे त्याच्या दुप्पट वाढलेले असेल...
... Sawal🖤🌍☺️