2024-10-19 10:53
जीवना मध्ये आपल्याला जे हव होत ते कधीच मिळू शकले नाही, तर त्याबाबत नाराज राहून बसून नका त्या ऐवजी, जे काही मिळाले आहे त्या बद्दल आभारी आहे अस समजा आणि ठरवा की हे .जग अधिक चांगले व सुंदर बनविण्यासाठी हातभार लावण्याची संधी मला जेव्हा कधीही मिळेल, तेव्हा तेव्हा ती संधी मी गमावनार नाही.”❤️😊