2024-11-05 10:28
मृणाल तुझ्या आई विषयी कळलं आणि खूप वाईट वाटलं.. मी इथे नव्हते मुंबई बाहेर गेले होते.. नाममात्र सांत्वन पर मेसेज पाठवायचा नव्हता म्हणून इथे परत आल्यावर आहे.. आपण कुठल्याही वयाचे असलो तरी , आईचं जाणं कसं असतं हे मला चांगलंच माहित आहे.. जगण्यासाठी आपण जगतो खरं पण आपल्या मनातला एक हळवा कोपरा
तिच्या जाण्याने रिकामा होतो.. आपण सगळे एक दिवस जाणार आहोत हे माहीत असूनही ते दु:ख कधीच भरून निघणार नाही ही जाणीव सतत दुखावत राहते.. माझ्या संवेदना..सहवेदना.. आणि सांत्वना..! 🙏