2024-10-23 15:36
आयुष्य म्हणजे एक प्रवास,
कधी हसवतं, कधी रडवतं, पण थांबत नाही कधीच.
प्रत्येक वळणावर नवीन शिकवण,
आणि प्रत्येक अडथळ्याच्या पलीकडे एक नवी दिशा.
आयुष्य जसं आहे तसंच स्वीकारायचं,
स्वप्नांच्या मागे धावताना हसत चालायचं.
सुख-दुःखातही सोबत घेऊन,
या प्रवासात स्वतःला शोधत राहायचं.
वेळ कशीही असो,
आयुष्य जगात राहायचं... 😊marathipoetry