Threadser.net
數據
關鍵字
功能建議
Following
Threads
Login
串文
串文鏈結
2024-10-26 15:13
हल्ली माझ्यातला मी माझ्यात नसतो चांदण्यांमध्येही तुलाच शोधत असतो.. आता हे प्रेम म्हणावे की वेडपण माझे जिथे तिथे तुझा चेहरा भासत असतो.. चांदण्यांमध्येही तुलाच शोधत असतो..🩶 ~सुदर्शन वलेकर sudarshanwrites
讚
回覆
轉發
作者
Sudarshan Valekar
sudarshan_valekar
粉絲
串文
81+
讚
回覆
轉發
24小時粉絲增長
無資料
互動率
(讚 + 回覆 + 轉發) / 粉絲數
NaN%
回覆 (BETA)
最先回覆的內容
發文後
用戶
內容
9 小時內
Rajanigandha
irajanigandha
नको ते चंद्र,तारे फुलांचा पसारा, तू फक्त सोबत असावा.. सोबतीत तुझ्या एक संसार छोटासा असावा, अन् एका क्षणाचा विरह नसावा...🩶