Threadser.net
數據
關鍵字
功能建議
Following
Threads
Login
串文
串文鏈結
2024-12-08 17:32
खर् प्रेम विसरता येत का ? प्रेम करण चुक आहे का ? ज्यांनी प्रेम केलाय् त्यांनी उत्तर द्या .....
讚
55
回覆
59
轉發
作者
Reshma Shaikhji
reshma_shaikhji
粉絲
249
串文
42+
讚
回覆
轉發
24小時粉絲增長
無資料
互動率
(讚 + 回覆 + 轉發) / 粉絲數
45.78%
回覆 (BETA)
最先回覆的內容
發文後
用戶
內容
2 分鐘內
Abhi Taware
abhi1122098
प्रेम करणे हे चुकीचं नाही पण चुकीच्या माणसावर करणे चुकीचे आहे...
一天內
❤️🩹❤️Indra❤️❤️🩹
indra29022012
प्रेम करणं चुकीचं नाही पण ते एखाद्या गाढवावर केलं तर ते लाथ तरी मारणार नाही याची ग्यारंटी देता येते पण एखाद्या मुलीवर प्रेम केल्यावर धोका हा मिळणारच. याचाच विचार करून लोकं जगतात त्यामुळे खर प्रेम विसरता येत नाही
一天內
Gajendra Waghmare
gajandraatmaram
नाही विसरता येत
18 天內
Rawdi_ DEV_76
rawdi_dev_76
Prem fakt paisa pahun...tikte...Paisa khtm...prem khtm
18 天內
Rawdi_ DEV_76
rawdi_dev_76
प्रेम अगोदर आंधळे होते... नंतर..त्याने डोळ्याचे ऑपरेशन.. केले...आता फक्त... स्वार्थ..पाहून प्रेम होते.. जिस्के पास पैसा उसके साथ प्रेम