2025-01-04 08:18
CMO Maharashtra :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)ची आढावा बैठक सुरू. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अप्पर मुख्य सचिव, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयुक्त, मुंबई महापालिका आयुक्त व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहे.
🕧 दु. १२.३० वा. | ४-१-२०२५📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई.
Maharashtra