2025-01-30 06:55
शेजारच्या बायकांनी insta ला follow केल्यावर चालता बोलता cctv आपल्यावर नजर ठेवायला आला अस वाटत, कारण लोक आपल्याला चांगल तर कधी म्हणतच नाहीत उलट आता चार बायात बसून म्हणेल ही तर किती शांत वाटते आणि instagram वर तर धिंगाणा घातलाय हिने 😂 ही खबर पसरत पसरत सगळ्या सोसायटीत होईल आणि येता जाता मला टोमणे मारतील काय मग चांगलच insta ला धुमाकूळ घालतेय की 😢 तेव्हा गप ऐकून घ्याव लागेल आता तिला ठेवू का block करू तुम्हीच सांगा...🤔😂😂
@smita.3565