2025-02-02 11:34
।। श्रीदेव उखळाई प्रसन्न ।।
महानुभाव पंथीयांचे पवित्र श्रद्धास्थान असलेल्या हदगाव, नांदेड येथील श्रीकृष्णदेव उखळाई मंदिराला भेट आज भेट दिली. या शुभ प्रसंगी उखळाईमायची पूजा व आरती करून आशीर्वाद प्राप्त केले. यावेळी विडाअवसर केले आणि श्रीकृष्णमूर्तीचे अनावरण करण्याचा मंगल क्षण अनुभवला.
Nanded