स्वतःचा आनंद स्वतःला शोधता आला की कुठल्याही परिस्थितीतुन निर्माण झालेल्या दुःखाचा त्रास आपल्याला जास्त होत नाही हा आनंद मिळण्यासाठी पैशाची गरज नसते
तर मानसिक समाधान हव असतं त्यासाठी माणुस धनाने गरीब असला तरी चालेल पण मात्र मनाने खूप श्रीमंत असावा लागतो
तरचं आयुष्य सुखानं जगता येत नाही तर दुसऱ्यांच्या हातात खेळणं होऊन बसतं...!!
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹..✍️