2024-09-04 03:47
2. नियमित हिशोब लिहिल्यामुळे पैशांचा खर्च कोठे होत आहे, हे लक्षात येत. एखाद्या दिवशी जास्तीचा खर्च झाल्यास दुसऱ्या दिवशी तो कसा टाळता येईल, याकडं लक्ष देणं सोपं जात.
3. दररोज journal म्हणजेच डायरी लिहिल्यामुळे आज काय केलं ते सर्वात आधी लक्षात येत. त्यावरून आपल्या कोणत्या चुका झाल्या आणि त्या का कराव्या लागल्या, याचा आढावा घेता येतो. 2/3