2024-09-04 03:47
Daily Journal लिहायची सवय महिन्यापासून लागली असून त्यामुळे दररोजच्या life मध्ये अनेक फायदे झालेत. रोज रात्री झोपायच्या आधी पुस्तक वाचणं, हिशोब लिहिणं आणि दिवसभरात घडलेल्या घडामोडी लिहिल्यामुळे अनेक गोष्टी लक्षात राहतात.
1. दररोज पुस्तक वाचल्यामुळे महिनाभरात 1 पुस्तक वाचून पूर्ण होत. पुस्तक वाचन करताना त्यामधून शिकलेल्या घटनांचा संबंध दररोजच्या जगण्याशी जोडायला हवा, त्यामुळे आपल्यात सुधारणा होत जाते.
1/3